Home वैभव नवरात्रीतील देवीचे महात्म्य

नवरात्रीतील देवीचे महात्म्य

देवीची रूपे अनेक, पण महाराष्ट्राची जगदंबा ही खास एक ! त्या जगदंबेचे वेगळे वर्णन सोलापूरचे मराठा सरदार रावरंभा यांनी अठराव्या शतकात एका आरतीच्या रूपात केले. त्या आरतीबद्दलचा खास लेख करमाळ्याचे लेखक अनिरुद्ध बिडवे यांनी लिहिला आहे. जय देवी… आनंदी – रावरंभारचित आरती (Ravrambha’s devotional poem for Jagdamba)

नवरात्रोत्सवानिमित्त ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर कळंबा आणि योगेश्वरी या देवी आणि त्यांची स्थाने यांचे सांस्कृतिक महत्त्व सांगणारे लेख प्रसिद्ध केले आहेत. या निमित्ताने याच प्रकारचे पूर्वी प्रसिद्ध झालेले अन्य लेख यांच्याकडेही लक्ष वेधू इच्छितो. लेखांच्या लिंक पुढे दिल्या आहेत.

नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा.

देवींचे लेख –

दसरा – विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक
https://thinkmaharashtra.com/दसरा-विजयाचे-आणि-मांगल्य/

महाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव
https://thinkmaharashtra.com/महाराष्ट्रातील-पहिला-नवर/

माहुरगडची रेणुकादेवी
https://thinkmaharashtra.com/माहुरगडची-रेणुकादेवी-renukadevi/

वणी येथील सप्तशृंगी देवी
https://thinkmaharashtra.com/वणी-येथील-सप्तशृंगी-देवी-saptas/

नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा
https://thinkmaharashtra.com/नवरात्र-देवीच्या-नऊ-अवता/

श्री कमलादेवी मंदिर – महाराष्ट्रातील दक्षिणीशैलीचे पहिले मंदिर
https://thinkmaharashtra.com/श्री-कमलादेवी-मंदिर-महार/

तुळजापुरची तुळजाभवानी
https://thinkmaharashtra.com/तुळजापुरची-तुळजाभवानी-tuljabhawani/

माढ्याचे ग्रामदैवत – माढेश्‍वरी देवी
https://thinkmaharashtra.com/माढ्याचे-ग्रामदैवत-माढे/

माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका
https://thinkmaharashtra.com/माणकेश्वराची-शिव-सटवाई/

टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
https://thinkmaharashtra.com/टिक्केवाडीचे-ग्रामदैवत/

मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा
https://thinkmaharashtra.com/मुखवट्यातून-उभ्या-केलेल्/

श्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!
https://thinkmaharashtra.com/श्री-देवी-भगवती-मुक्काम-क/

नवरात्रातील वडजाई
https://thinkmaharashtra.com/नवरात्रातील-वडजाई/

शीतलादेवीचा शांतरस!
https://thinkmaharashtra.com/goddess-shitaladevi/

तांबवे गावची वज्रेश्वरी देवी
https://thinkmaharashtra.com/तांबवे-गावची-वज्रेश्वरी/

वडांगळीची सतीदेवीची यात्रा
https://thinkmaharashtra.com/वडांगळीची-सतीदेवीची-यात्/

मुणगेची श्री भगवतीदेवी – आदिमायेचा अवतार
https://thinkmaharashtra.com/मुणगेची-श्री-भगवतीदेवी-आ/

राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव
https://thinkmaharashtra.com/rajales-janai-temple/

उग्रतारा चामुंडा देवी
https://thinkmaharashtra.com/उग्रतारा-चामुंडा-देवी/

मसुरेची भराडीदेवी यात्रा
https://thinkmaharashtra.com/masures-bharadidevi-festival/

बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर
https://thinkmaharashtra.com/sateri-temple-surrounded-by-water-at-bilwas-konkan/

श्रीकाळभैरव जोगेश्वरी
https://thinkmaharashtra.com/श्रीकाळभैरव-जोगेश्वरी/

कमलादेवीचा कार्तिकोत्सव
https://thinkmaharashtra.com/कमलादेवीचा-कार्तिकोत्सव/

चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी
https://thinkmaharashtra.com/goddess-zolai-of-dapoli-commands-eighty-four-villages/

बालंबिका देवीचे बालमटाकळी
https://thinkmaharashtra.com/बालंबिका-देवीचे-बालमटाकळ/

तुळसण – निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव – जानाई देवी
https://thinkmaharashtra.com/तुळसण-निसर्गाच्या-कुशीत/

विजयवाडा येथील श्री शाकंभरी देवी
https://thinkmaharashtra.com/विजयवाडा-येथील-श्री-शाकं/

महाळुंगचे श्री यमाई देवीचे मंदिर
https://thinkmaharashtra.com/महाळुंगचे-श्री-यमाई-देवी/

मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी
https://thinkmaharashtra.com/मुरुडची-ग्रामदेवता-कोटेश/

अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
https://thinkmaharashtra.com/अकलूजची-ग्रामदेवता-अकलाई/

कोल्हारची भगवती – नवे शक्तिस्थळ
https://thinkmaharashtra.com/कोल्हारची-भगवती-नवे-शक्त/

केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव
https://thinkmaharashtra.com/mahalaxmi-temple-at-kelshi/

महालक्ष्मी मंदिर कांबीचे
https://thinkmaharashtra.com/mahalakshmi-temple-at-kambi/

डुबेरे गावची प्राक्तनरेषा – सटवाई!
https://thinkmaharashtra.com/डुबेरे-गावची-प्राक्तनरेष/

सोलापूरचे रूपाभवानी मंदिर
https://thinkmaharashtra.com/सोलापूरचे-रूपाभवानी-मंदि/

सोलापूरची दधिमती माता
https://thinkmaharashtra.com/सोलापूरची-दधिमती-माता/

नवदुर्गेची रूपे
https://thinkmaharashtra.com/नवदुर्गेची-रूपे/

श्रीसातेरी
https://thinkmaharashtra.com/श्रीसातेरी/

सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा
https://thinkmaharashtra.com/सोनुर्लीतील-लोटांगणाची-ज/

महालक्ष्मी
https://thinkmaharashtra.com/महालक्ष्मी/

महाकाली
https://thinkmaharashtra.com/महाकाली/

खानदेशची कानुबाई
https://thinkmaharashtra.com/खानदेशची-कानुबाई/

क-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई
https://thinkmaharashtra.com/क-हाड-नगरीचे-ग्रामदैवत-श्/

कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन
https://thinkmaharashtra.com/कोळवणची-महालक्ष्मी-आदिव/

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी
https://thinkmaharashtra.com/पुण्याची-ग्रामदेवता-ता/

विठोबाचे नवरात्र
https://thinkmaharashtra.com/विठोबाचे-नवरात्र/

महालक्ष्मी, कोल्हापूरची
https://thinkmaharashtra.com/महालक्ष्मी-कोल्हापूरची/
———————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version