अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...

वंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद

वंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात! त्या म्हणाल्या, की  स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि...
carasole1

समतोल फाउंडेशन – ‘परतुनी जा पाखरांनो’

‘स’ म्हणजे समता, ‘म’ म्हणजे ममता, ‘तो’ म्हणजे तोहफा आणि ‘ल’ म्हणजे लक्ष्य. घरदार सोडून मुंबईच्या महासागरात आपणहून दाखल व्हायला आलेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्यांकडे परत नेऊन सोडणे हे ‘समतोल फाउंडेशन’चे लक्ष्य आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे उपक्रम समाजात कुणीकुणी अपार कष्ट घेऊन सद्भावनेने राबवत असतात! ‘समतोल’ हा असाच एक आगळावेगळा प्रयत्न. २००६ आणि २००८ या दरम्यान घेण्यात आलेल्या पाहणीनुसार मुंबईच्या फक्त सी.एस.टी.रेल्वे स्टेशनात रोज दहा ते पंधरा घर सोडून आलेली मुले येतात...

स्यमंतक – भिंतींपलीकडील शाळा!

--- रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली...
carasole1

राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स

0
मुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर....
carasole

स्‍नेहदीप

1
कर्णबधीर कळ्या-फुलांचे ‘आनंदी झाड’! ‘शिकविता भाषा बोले कैसा पाही, कानाने बहिरा मुका परी नाही’ ही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या-फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील...
carasole1

फरिदा लांबे – सेवारत्न

फरिदा लांबे यांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण ग्रँट रोडच्या सेंट कोलंबो शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून सोशिओलॉजी आणि...
carasole

माधव चव्‍हाण – प्रथम शिक्षण!

देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचवायचे आहे  या ध्यासाने झपाटलेल्या माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’ संस्थेची स्थापना केली.  संस्था केंद्र सरकारच्या मदतीने शिक्षण तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम...
carasole

मतिमंदांचे घरकूल

मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल' या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे...

बदलाच्या दिशेने…

झारखंडची राजधानी रांचीकडून पुरूलियाकडे जाताना झालदा नावाचा प्रदेश लागतो. येथे बोडारोला नावाचे एक गाव आहे. पुरूलियातल्‍या इतर गावांप्रमाणेच येथेही शिक्षणाचा अभाव, गरिबी, बहुसंख्‍य विडीकामगार...