Home चित्रकला

चित्रकला

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
_chandamay_shikshak_shankar_mane

छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने

शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील भातगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून...

कोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ

0
‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय आहे? तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी...

कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे

प्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत होते. ते त्यांना झालेल्या व्याधीमुळे मृत्यूपूर्वीचे शेवटचे जवळजवळ दोन महिने...

श्याम लोंढे – ध्यास एकलव्याचा (Shyam Londhe)

0
श्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या दोन शाळांच्या बांधकामात आहे. श्याम लोंढे यांनी घरे,...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!

सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

चित्रकलेत महाराष्ट्र मागास!

1
‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे...
_Isha_Chavan_1.jpg

चोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan)

1
ईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे...
_Mi_ShaileshSir_3.jpg

मी शैलेशसर

मला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे...
_PrashantMankar_TevtyaRahoSadaRandharatuni_1.jpg

प्रशांत मानकर – तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना!

0
आमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते, हे म्हणणे पूर्ण खरे नव्हे! अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर...