Home Authors Posts by शैलेश साळवी

शैलेश साळवी

1 POSTS 0 COMMENTS
शैलेश अनंत साळवी हे चित्रकार आहेत. त्यांनी बी. एफ. ए.(सर जे. जे. स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्ट, मुंबई.) चे शिक्षण घेतले आहे. त्यांचा ठाणे येथे ‘आविष्कार’ हा स्टुडीओ आहे. ते शालेय विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाची आवड निर्माण करणे व सी.ई.टी. (जे.जे. प्रवेश परिक्षा) देणा-या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करतात. ते विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट (गतिमंद मुलांसाठी केंद्र) आणि जागृती पालक संस्था (गतिमंद मुलांसाठी केंद्र) येथे तेथील मुलांना चित्रकला शिकवतात. लेखकाचा दूरध्वनी 9869016579
_Mi_ShaileshSir_3.jpg

मी शैलेशसर

मला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या...