Home Authors Posts by प्रसाद घाणेकर

प्रसाद घाणेकर

6 POSTS 0 COMMENTS
प्रसाद गोविंद घाणेकर. B.Sc. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी श्रेणीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती. वास्तव्य: 'ऐसपैस' नाडकर्णी नगर, कलमठ. पो. कणकवली. साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित अतुल पेठे दिग्दर्शित 'मी..माझ्याशी' या कै. दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारीत दीर्घांकात सहभाग. बँकीग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. वाचन, लिखाण आणि प्रवासाची आवड. लेखकाचा दूरध्वनी 9421264300
carasole

विज्ञानप्रसारासाठी कार्यरत – सी.बी. नाईक

चंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्‍तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा...
carasole

विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा

‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी...
carasole

कासेगावची मांडवावरील डाळींब शेती

‘कासेगावी डाळींब’ म्हणून कासेगाव या गावाची डाळिंबे प्रसिद्ध आहेत. द्राक्षे, डाळींबे यांचे उत्पादन सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर परिसरातील शेतकरी घेतात. द्राक्षाचे पीक नाजूक आहे. हवामानातील...
carasole

पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न...

वडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव

गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो. कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील...
carasole1

डॉक्‍टर राजेंद्र चव्‍हाण

एका आनंदधर्मींची आनंदवाट ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड...