Home Authors Posts by भाऊसाहेब चासकर

भाऊसाहेब चासकर

13 POSTS 0 COMMENTS
भाऊ चासकर यांचा जन्‍म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्‍यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्‍यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्‍यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्‍यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. भाऊ चासकर हे अकोला तालुक्‍यात बहिरवाडी या आदिवासी पाड्यावरील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिक्षक म्‍हणून कार्यरत असून त्‍यांनी तेथे शिक्षणाविषयी अनेक प्रयोग राबवले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422855151
-heading-gunvatta-

‘गुणवत्ता’ मोजण्यास साधन नवे!

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा (मोठा) या लहानशा गावी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली गेडाम हिने तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला लिहिलेले पत्र मुद्दाम वाचावे.  प्रिय...

वंचितांचे जगणे आणि शिकणे

मी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो.  खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील...
_Maharashtracha_Mahavruksha_1.jpg

महाराष्ट्राचा महावृक्ष

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडच्या (ऊर्फ शहागड) दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा भागात विशाल वटवृक्ष आहे. तो तेथे वादळवाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून उभा...
carasole

ताम्हण – महाराष्ट्राचे राज्यपुष्प

ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कूळातील हा...
carasole

आदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा!

शिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून...
carasole

महाराष्ट्राचे मानचिन्ह – शेकरू

संडेच्या सुटीचा मूड. मस्त ताणून दिलेली. मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजल्याने साखरझोप डिस्टर्ब झाली. मित्र बोलू लागला. ''फार बोअर झालोय यार. कुठेतरी जंगलात जाऊ भटकायला......
carasole

भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे,...
carasole

इंद्रवज्र

पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! हा अत्यंत दुर्मीळ योग हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता. संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे...
5532479176428362792_Org

मुलांच्या भाषेचा आदर करुया!

     मूल समाजात वाढते. त्याचे पालन-पोषण-संगोपन आजुबाजूचे लोक करतात. मूल जगण्याची गरज म्हणून भाषा शिकते. मुलाची भाषाक्षमता भोवतालच्या भाषेमुळे कार्यान्वित होत असते. मूल ज्या...

सरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण …

"सर, सर आम्ही आता इंग्लिश मिडियमचे दिसतोय ना...!" शाळेच्या पहिल्याच दिवशी चौथीच्या वर्गात शिकणारा लहानगा विशाल मला असे विचारत होता. किंबहुना, त्याच्या म्हणण्याला माझे अनुमोदन...