Home Authors Posts by ज्योती शेट्ये

ज्योती शेट्ये

29 POSTS 0 COMMENTS
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.

सुलभा सावंत – एकमेवाद्वितीय गोंधळीण (Sulabha Sawant – Lady in Male Dominated Folk Art)

सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.
_VarshaParchure_1.jpg

वर्षा परचुरे – प्रशिक्षण व संस्कार यांचा सुरेख मेळ

वर्षा परचुरे यांनी समाजसेवेचे औपचारिक शिक्षण घेतले आहे खरे, पण त्यांचा पिंडच वेगळ्या मुशीत घडला आहे. औपचारिक प्रशिक्षण व संस्कार यांचा सुरेख मेळ त्यांच्या...
carasole

आजगाव आणि आरवली गावांचा देव वेतोबा

श्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की! कोणी ती कोठे, कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. बहुरंगी, बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देव-देवतांवर...

हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा

मुले ही फुलपाखरे, निरनिराळ्या विषयांचे वर्ग म्हणजे ही फुले, त्या वर्गात उपस्थित असणारे शिक्षक हे ज्ञानरूपी मकरंदाचे साठे आणि त्यांच्याकडील मकरंद म्हणजे ज्ञानरस. तो...
carasole1

समतोल फाउंडेशन – ‘परतुनी जा पाखरांनो’

दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा, मनात काहूर, कितीतरी दिवसांनी होणारी भेट... कदाचित परतभेटीची शक्यता मावळलेली असताना! मायलेकरांच्या त्या भेटीने उपस्थितांचे डोळेही पाणावले. ही मायलेकरे होती...
विड्याचे घटकपदार्थ: नागवेलीची पाने, डाव्या बाजूला पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला कच्च्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंग

तांबूल ऊर्फ विडा

“कळीदाssर , कपूरी पान ............... रंगला विडा” ह्या गाण्याप्रमाणेच गाण्‍यात उल्‍लेखलेला ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे. तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला...

सुश्रुताच्या वारसदारांची आधुनिक ज्ञानगंगा

     निष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे...
IMG_8316

रायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन!

मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो...
kartik_pornima

कार्तिक पौर्णिमा!

     कार्तिक मासात महिनाभर नित्य, पहाटे स्नान करतात, त्याला कार्तिकस्नान असे म्हणतात. हे एक व्रत असते अश्विन शुध्द दशमी, एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी...
vasudha 1

वसुधा कामत – आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा

वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्‍याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत:...