पंपकीन हाऊस – निराधारांचे घर
‘पंपकीन हाऊस’ या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, पालकांकडे सांभाळ करण्याची क्षमता नसलेली साठ ते पासष्ट अनाथ-निराधार मुले- रमली आहेत. ते ठिकाण अहमदनगरजवळील आरणगाव रस्त्यावरील...
रजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी!
रजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगला नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप...
वंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद
वंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात! त्या म्हणाल्या, की स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि...
‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
रणजिता पवार – तांड्यावरील पहिली शिक्षिका
रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा...
माधव चव्हाण – प्रथम शिक्षण!
देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचवायचे आहे या ध्यासाने झपाटलेल्या माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’ संस्थेची स्थापना केली. संस्था केंद्र सरकारच्या मदतीने शिक्षण तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम...
सुयश गुरूकूल – सोलापूरचे आगळे विद्यामंदिर
मुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद,...
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान
मन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'!
'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ....
गायत्री आहेर – शिक्षणासाठी कायपण!
नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली! त्यांच्यासाठी शाळा म्हणजे...
बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले
दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम...