carasole

सोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे

‘सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ’ ही नुकतीच पन्नास वर्षें पूर्ण झालेली सामाजिक संस्था. समाजातील सर्व वयोगटांतील लोकांसाठी तेथे वर्षभर उपक्रम राबवले जातात. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार,...

वंचितांचे जगणे आणि शिकणे

मी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो.  खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील...

आपली शिक्षणपद्धत शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत?आणि त्यांच्यात भारतीय किती? त्याचे उत्तर क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या, माहितीविश्लेषण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने नुकते दिले आहे....
_SujataRaikar_YanchiRaktapalikadchiSath_1.jpg

सुजाता रायकर यांची रक्तापलीकडील साथ

सुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम...

बदलाच्या दिशेने…

झारखंडची राजधानी रांचीकडून पुरूलियाकडे जाताना झालदा नावाचा प्रदेश लागतो. येथे बोडारोला नावाचे एक गाव आहे. पुरूलियातल्‍या इतर गावांप्रमाणेच येथेही शिक्षणाचा अभाव, गरिबी, बहुसंख्‍य विडीकामगार...
carasole1

समतोल फाउंडेशन – ‘परतुनी जा पाखरांनो’

‘स’ म्हणजे समता, ‘म’ म्हणजे ममता, ‘तो’ म्हणजे तोहफा आणि ‘ल’ म्हणजे लक्ष्य. घरदार सोडून मुंबईच्या महासागरात आपणहून दाखल व्हायला आलेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्यांकडे परत नेऊन सोडणे हे ‘समतोल फाउंडेशन’चे लक्ष्य आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे उपक्रम समाजात कुणीकुणी अपार कष्ट घेऊन सद्भावनेने राबवत असतात! ‘समतोल’ हा असाच एक आगळावेगळा प्रयत्न. २००६ आणि २००८ या दरम्यान घेण्यात आलेल्या पाहणीनुसार मुंबईच्या फक्त सी.एस.टी.रेल्वे स्टेशनात रोज दहा ते पंधरा घर सोडून आलेली मुले येतात...
_Parag_Patadar_2.jpg

गडचिरोलीत सकारात्मकतेचा उदय

उदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जात...
heading

संजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र (Sanjay Nahar)

संजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात...
carasole1

राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स

0
मुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर....

हसत-खेळत शिक्षणाला आधार

मी कल्याणला राहत होतो तेव्हा शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागांत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू वाटप उपक्रम...