Tag: कोकण
भातखाचरे
भातखाचरे म्हणजे पिकाच्या लागवडीसाठी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली जमीन. भातखाचरांची शेतरचना पायऱ्यापायऱ्यांची असते. ज्या विभागात पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी डोंगरावरील कमी उताराच्या भागात...
कोकणातील इरले
कोकणातील शेतकरी भात लावणीची कामे करताना स्वत:चे संरक्षण पावसापासून व्हावे यासाठी इरली व घोंगडी यांचा वापर करत असत. आधुनिक परिस्थितीत त्या ऐवजी प्लास्टिकचा वापर...
चवीचे मराठी खाणे
कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटले आहे, की आमटी-भाताचा भुरका मारताना त्यात त्यांना ॐकाराच्या पवित्र नादाचा भास होतो! असा भास का होत असेल, तर त्या आमटीला...
पाजवा
कोकणात एक प्रकारच्या उंदराला पाजवा म्हणतात. त्याचा अर्थ ‘साहित्य संस्कृती महामंडळा’च्या मराठी शब्दकोशात तसाच, शेतातील एक प्रकारचा उंदीर असा दिला आहे.
भारत हे घर-उंदराचे मूळ...
साने गुरुजींच्या आईची स्मृतिदिन शताब्दी
साने गुरुजींच्या आई यशोदा सदाशिव साने यांचे स्मृतिदिन शताब्दी वर्ष २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सुरू झाले. साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’मध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: सानेगुरुजी...
ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते
'ऑर्गन' हे पाश्चात्य संगीतामध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि महत्वाचे एक वाद्य. दिसायला सर्वसाधारण आपल्या पायपेटीसारखेच, पण तंत्रज्ञान आणि बांधणी वेगळी असल्याने अधिक नादमाधुर्य निर्माण करणारे....
गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू
गंजिफा हा पत्त्यांच्या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...
आजगाव आणि आरवली गावांचा देव वेतोबा
श्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की! कोणी ती कोठे, कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. बहुरंगी, बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देव-देवतांवर...
कोकणातील गावपळण
कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली 'गावपळणा'ची किंवा 'देवपळणा'ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी...
कसबा संगमेश्वरचे चालुक्यकालिन श्रीकर्णेश्वर शिवमंदिर (Kasba – Karneshwar Shivmandir)
कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख...