Tag: कोकण
विज्ञानप्रसारासाठी कार्यरत – सी.बी. नाईक
चंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा...
विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा
‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्योत्तम सी.बी. नाईक यांनी...
कोकणचा खवळे महागणपती
कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण...
वाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर
निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र...
कारिट – नरकासूराचे प्रतिक
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला...
पुस्तकवेडे गायकरकाका!
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू...
निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
देवता सांप्रदायाचे प्रतीक – कोकणातील गावऱ्हाटी
कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे...
उत्तर कोकणची सागरी बोली भाषा
‘जीवनगुंजी’ हे अरविंद राऊत यांचे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन...
कोकणातील गाबित शिमगोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...