Home Authors Posts by निबंध कानिटकर

निबंध कानिटकर

1 POSTS 0 COMMENTS
निबंध कानिटकर हे रत्नागिरीचे राहणारे. ते कसबा संगमेश्‍वर येथील 'कर्णेश्वर देवस्थाना'चे विश्‍वस्‍त म्‍हणून काम पाहतात. ते 'रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन', 'कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन' या संस्‍थांचे संचालक आहेत. कानिटकर यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्‍यांनी वृत्तपत्रांमधून लेखन केले असून त्‍यांच्या कवितांचे एकवीस संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422376327

कसबा संगमेश्वरचे चालुक्यकालिन श्रीकर्णेश्वर शिवमंदिर (Kasba – Karneshwar Shivmandir)

कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख...