मी शैलेशसर
मला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या...
प्रशांत मानकर – तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना!
आमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते,...
खिडकीतून दिसणारे मोकळे आकाश
आकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम...
चित्रकार ग.ना. जाधव
चित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात...
चित्रकला आणि माझं जगणं
मी मुंबईला सत्तरच्या दशकात आलो आणि येथील जीवन अनुभवू लागलो. त्यावेळी शोषित दलित यांच्या अनुभवाला आणि संवेदनांना ज्या कवींनी आणि लेखकांनी आवाज मिळवून दिला...
बोलक्या रंगांचा चित्रकार : ग.ना. जाधव
ग.ना. जाधव या चित्रकाराच्या इंग्रजी आद्याक्षरांच्या उच्चारात ‘जी एन जे’ असा ताल आहे. त्यांचे शिक्षण झाले फक्त चौथीपर्यंत! परंतु त्यांनी असाधारण अशी व्यक्तिचित्रे रेखाटली....
अशोक जाधव यांचे कलादालन
कलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात आहे....
गणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी!
‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या प्रकल्पात गणेश देवी आणि त्यांच्या टीमने केलेले काम विलक्षण आहे. गंमत अशी, की त्या प्रकल्पामध्ये रंग व भाषा ह्यांचादेखील आढावा...
गुणवंत राजेंद्र काकडे
राजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा...
चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे
मनोहर सप्रे त्या वेळेस तीस-बत्तीस वर्षांचे असतील, ते एके दिवशी मुलांसोबत जंगलात फिरत असताना, मुलांनी रस्त्यालगतचा एक लाकडी ओंडका उचलला. सप्रे यांना त्या लाकडात आकार दिसला! त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यांनी त्या लाकडाला कल्पकतेने थोडा आकार देऊन, त्यातून एक शिल्प साकारले - ‘आईचे व मुलाचे’! सप्रे यांना ते ‘जिवंत झालेले’ शिल्प खूप आवडले. झाले! सप्रे यांना मार्ग सापडला. ते त्यांचे पहिलेवहिले शिल्प...