अधिक महिना
चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच...
नामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद (Namdev Mali)
नामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत...
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया...
गन्स ऑफ पाचाड
रायगड किल्ल्याला भेट देताना पाचाड सोडले की डावीकडील डोंगरामध्ये तीन तोंडांची गुहा गिर्यारोहकांना खुणावते. पाचाडकडून त्या गुहेकडे पाहिले असता ती वाघाच्या मुखासारखी जागा दिसते....
नव्या युगासाठी नवा अजेंडा!
माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असे कोणी विचारले तर कोणाच्याही तोंडी पटकन येईल, की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्यांची तर परिपूर्ती झाली आहे. देशात...
जाती जातींतील ब्राह्मण शोधा!
ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर...
संत मुक्ताबाई
मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री. त्यांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात पुण्याजवळील आळंदी येथे 1279 साली झाला. त्यांचे वडील विट्ठलपंत...
भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
हा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे!
प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या नव्या कवितासंग्रहात एक कविता आहे, ‘कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’. ती कविता वाङ्मयीन व्यवहाराचे अंत:स्तर खरवडून काढते. ती...
अनिल चाचर – शाळाबाह्य मुलांचा वाटसखा (Anil Chachar)
अनिल चाचर वाल्हे गावच्या ‘हनुमानवस्ती (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे)’ या द्विशिक्षकी शाळेत बदलीने हजर झाले. वाल्हे हे निरा-जेजुरी या परिसरातील गाव. नीरा गावाच्या वायव्य...