Home व्यवसाय
व्यवसाय
व्यवसायोपचार (Occupational Therapy)
व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...
पुण्यातील बाटल्यांचा बंगला
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !
झुंजार कामगार नेता – पी डिमेलो
पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे मूळ गाव आणि घराणे गोव्यातील. ते मूळचे सारस्वत ब्राह्मण. वडील...
भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!
‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा पक्की होती. कित्येक मराठी पिढ्या शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, परंपरा...
पाईप इंडस्ट्रीजमधील एव्हरेस्ट – नामदेव जगताप (Namdev Jagtap)
अंदाजे 1933 चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये अंदाजे तीस-चाळीस घरांचा महारवाडा. त्या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्म झाला. त्याकाळी अस्पृश्यता पद्धत जोरात होती. ती गावकी, तराळकी, महारकी अशा विविध पद्धतींनी...
निसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल
निसर्गाचा अभ्यास, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जमिनीवर करणे व त्यासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे असे तिहेरी आव्हान केतकी घाटे व मानसी करंदीकर ह्या तरुणींनी स्वीकारून ‘ऑयकॉस’ ही संस्था स्थापन केली. छोट्या मोठ्या विकासप्रकल्पावर...
उदय टक्के – हायटेक फिंगर्स
ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो त्यांचा हेअर स्टायलिस्ट बनला. त्याचे नाव उदय टक्के. पण मित्रमंडळी...