Home Authors Posts by संदीप राऊत

संदीप राऊत

4 POSTS 0 COMMENTS
संदीप लक्ष्‍मण राऊत हे वसईच्‍या वासळई गावचे राहणारे. ते 'स्‍वेद' या दिवाळी वार्षिकांकाचे संपादक. राऊत कोकण मराठी साहित्‍य परिषदेच्‍या वसई शाखेचे माजी अध्‍यक्ष आहेत. त्‍यांनी एकांकिका आणि नाट्यलेखन केले आहे. साप्‍ताहिक विवेकच्‍या 'शिल्‍पकार चरित्र कोश' प्रकल्‍पातील नोंदी लेखनात त्‍यांचा सहभाग होता. ते विविध वृत्‍तपत्रे आणि मासिके यांमधून लेखन करत असतात. लेखकाचा दूरध्वनी 9892107216

महिको बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ – बारवाले

0
बद्रिनारायण बारवाले यांनी उच्च शिक्षित नसतानाही स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात समाजाची गरज अचूक हेरली आणि महिको ही बीज उत्पादनाची कंपनी नावारूपाला आणली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते शेतकऱ्यांशी शेअर केले व त्यांचे उत्पन्न वाढवले. त्यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे...

नृत्यभूषण श्रीधर पारकर

महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर  पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...
-p.demelo-heading

झुंजार कामगार नेता – पी डिमेलो

0
पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे...
carasole

रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील

9
जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील...