Home Tags सोलापूर

Tag: सोलापूर

सोलापूर

carasole1

प्रशांत यमपुरे – पोट्रेटमागचा रंगीत चेहरा!

0
चित्रकलेतील अवघड गोष्ट म्हणून पोट्रेट या माध्यमाकडे पाहिले जाते. मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, बारीकसारीक खुणा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये रेखाटणे हे आव्हानात्मक काम असते. ‘पोट्रेट’वरून...

सौदागर शिंदे (Saudagar Shinde)

सौदागर शिंदे हे मूळचे माढ्याचे. ते माढ्यापासून जवळ असणाऱ्या घाटणे गावातील शाळेचे (सातवीपर्यंत) मुख्याध्यापक आहेत. त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून एम.ए. केले आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून...

म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर

सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील म्‍हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या...

हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा

मुले ही फुलपाखरे, निरनिराळ्या विषयांचे वर्ग म्हणजे ही फुले, त्या वर्गात उपस्थित असणारे शिक्षक हे ज्ञानरूपी मकरंदाचे साठे आणि त्यांच्याकडील मकरंद म्हणजे ज्ञानरस. तो...
carasole

नगारा वाद्य

नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्‍द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्‍या काळचे युद्धवाद्य होते....

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)

संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
carasole

म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे

कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी...

धामणगावचे माणकोजी महाराज बोधले

बालेघाटाच्या पायथ्याला नागझरी नदीतीरावर वसलेले छोटेसे गाव म्हणजे धामणगाव. धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून त्या गावास धार्मण्यपूर असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश झाला धामणगाव. त्याच गावात...
carasole

पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न...
carasole

मोहोळचे भैरवनाथ मंदिर

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता...