Tag: विलेपार्ले
दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)
दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...
हेमंत सावंतची ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षासेवा हेल्पलाईन
रिक्षावाल्यांचा अॅटिट्युड, त्यांची लोकांशी बोलण्याची पद्धत याविषयी सामान्यत: नाराजी व्यक्त केली जाते. फार कमी लोक रिक्षावाल्यांविषयी चांगले मत व्यक्त करतात! रिक्षावाले मीटर आडवा टाकून,...
विज्ञानप्रसारासाठी कार्यरत – सी.बी. नाईक
चंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा...
मराठी मित्र मंडळ – विलेपार्ले
महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मी माझ्या पार्ल्यातील मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारत होते; तिच्या यजमानांच्या तब्येतीविषयीही विचारले. त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर, त्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यांनी...