'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे...
लहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे...
पारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन...
भाषा जनगणना म्हणजे देशाचे भाषक-चित्र. त्या चित्रावरून स्पष्ट होते, की भारतात हिंदीचे अन्य भाषांवरील अतिक्रमण वाढत चालले आहे. इंग्रजीचा वापर प्रत्यक्ष शिक्षणात आणि व्यवसायात...
गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे...
संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी...
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या गावी यादवकालीन शिलालेख आहे. तेथे शेतात काम सुरू असताना काही दगड, सतीची शिल्पे, गजलक्ष्मी शिल्प, गणेशमूर्ती आणि हा...