Home Authors Posts by अनिल सहस्रबुद्धे

अनिल सहस्रबुद्धे

2 POSTS 0 COMMENTS
अनिल सहस्रबुद्धे हे अहमदनगर येथे राहतात. त्यांचा जन्म १९४७ साली झाला. त्यांनी टीडी, बीएड, पीएचडी, या पदवी प्राप्त केल्या आहेत. ते माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यामध्ये बेचाळीस वर्षे नोकरी करत होते. त्यांनी अनेक प्रकारचे समाजकार्य केलेले आहे. त्यांना शिक्षक, विद्वान, तत्त्वज्ञ म्हणून व अन्य पुरस्कार लाभले आहे. त्यांच्या काही कादंबऱ्या ही प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9881500942
_MaharachyaBechalis_BhashancheLoksarvekshan_1.jpg

महाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण

गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे...
_Ganesh_Devy_2.jpg

गणेश देवी व्यासंगी प्रतिभावंत

गणेश देवी हे सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी त्यांचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि लीड्स विद्यापीठ (इंग्लंड) येथून पूर्ण केले. त्यांनी कोल्हापूर, सुरत, वडोदरा,...