Home Authors Posts by अंजली कीर्तने

अंजली कीर्तने

2 POSTS 0 COMMENTS
अंजली कीर्तने यांनी बी. ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांनी 'मोलिएरचा मराठी नाटकावरील प्रभाव' याविषयावर पि.एच.डीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून अनेक सदरलेखन केले आहे. त्यांची प्रवासी पावलं, नोंदवही कवितेची, लिबर्टी बेल, संगिताचं सुवर्णयुग अशी अनेक सदरलेखने प्रसिद्ध आहेत. त्यांचे डॉ. आनंदीबाई जोशी(चरित्र), पाऊलखुणा लघुपटाच्या यांसारखे चरित्र, अनुभवकथा, लघुकथा, प्रवासवर्णनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 99675 16913

आनंदी गोपाळ बायोपिकच्या निमित्ताने

चरित्रात्मक चित्रपटांचा  अथवा बायोपिकचा जमाना अवतरला आहे. काशीनाथ घाणेकर, पु.ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे आणि पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरील चरित्रपट गाजले. कोणत्या...
_MarathiBhasha_MrathiManus_1.jpg

मराठी भाषा आणि मराठी माणूस

आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती  रास्त...