Home Search
एकनाथ - search results
If you're not happy with the results, please do another search
विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा
‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्योत्तम सी.बी. नाईक यांनी...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक आढावा
जानेवारी २०१५ ते मे २०१५ या कालावधीत एक हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाचशेचौसष्ट आत्महत्या विदर्भातील, तीनशेसदुसष्ट मराठवाड्यातील, एकशेतीस नाशिक विभागातील, सव्वीस पुणे विभागातील...
ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर
वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला...
अलौकिक संत आणि स्वातंत्र्यसेनानी – मामासाहेब देशपांडे
योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे अलौकिक संत व स्वातंत्र्यसेनानी होते. मामामहाराजांचे जन्मशताब्दी वर्ष जुलै 2013 ते जून 2014 या काळात साजरे...
वाडवळ समाज व संस्कृती
सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे...
लऊळचे संत कुर्मदास
संत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा...
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)
संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
केल्याने तीर्थाटन…
‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय!
‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत...
टिक्केवाडीची गुळं काढण्याची प्रथा
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी...
दासोपंतांची पासोडी
मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र
पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे...