Home Search

- search results

If you're not happy with the results, please do another search

आनंदाची बातमी

आनंदाची बातमी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही वेबसाईट चालवण्यासाठी नॉन-प्रॉफिट कंपनी निर्माण करण्याची योजना होती. त्या कंपनीसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ असे नाव आपण सुचवले...

मी आणि माझे समाजकार्य

मी आणि माझे समाजकार्य 'नीरजा'; माझे पहिले पाऊल! - यशवंत मराठे काही वर्षांपूर्वी, आमचा कौटुंबिक व्यवसाय नाशिकला स्थलांतरित झाला आणि मग मी विचार करू लागलो, की...
डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याकडून लेखक प्रविण बांदेकर पुरस्कार स्विकारताना... डावीकडून : प्रा. गो.तु.पाटील, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके, प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे, लेखक प्रविण बांदेकर, सुधा जोशी

‘चाळेगत’ – नेमाडेपंथातील नवी पिढी

     अनुष्टुभ प्रतिष्ठान आयोजित ‘विभावरी पाटील स्मृती वाङमयीन पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ या पहिल्याच कांदबरीला मिळाला. त्यासाठी मुंबईत मुलुंड (पूर्व) येथील केळकर...

संपादकीय

चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी महाराष्ट्राचे कलाजगत एके काळी फार गाजवले.  त्यांची शंभर मुद्रित चित्रे मुंबईचे विनय काळे यांच्या संग्रहात आहेत. त्याबाबतची माहिती 'थिंक महाराष्ट्र'वर...

संपादकीय

महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे.. महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या...

संपादकीय

संपादकीय आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही...

शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये

शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये -  विश्वास काकडे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा समजावून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने आयुष्यात वेळोवेळी घेतलेले निर्णय तपासून पाहा, असे अस्तित्ववाद सांगतो. मनुष्य...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

एके काळी, इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. त्याला स्वत:चे अस्तित्व कसे टिकेल याची चिंता भेडसावत आहे. तिथल्या सुशिक्षित तरुणांना स्वत:चे भविष्य मायदेशात...

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...