Home Search
मुंबई - search results
If you're not happy with the results, please do another search
मुंबईत पहिली आगगाडी
भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली....
‘केअरिंग फ्रेंड’ मुंबईचे रमेशभाई कचोलिया
मुंबई या अर्थनगरीतील उद्योगविश्वात राहूनही मनाची संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी जपणारे सत्त्याहत्तर वर्षांचे रमेशभाई कचोलिया मूळ अकोला येथील एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. वडील...
बहुढंगी मुंबई
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती...
मुंबईचा खडा पारसी
मुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात...
मुंबईतील चायना टेम्पल – चिनी परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिक
मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट. मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत...
मुंबईचा अफलातून अनुभव!
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...
मरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख
मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.
‘मरीन...
व्हिक्टोरिया – मुंबईची शान
तसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी...
मुंबईतील मैलाचे दगड
मुंबईचा इतिहास गाडला जातोय!
आपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या...
मुंबईकरांच्या ‘टॉप टेन’ समस्या
आपल्या पूजाविधीमधे देवाला कापसाचे वस्त्र करून वाहण्याचा प्रघात आहे. त्यामधे सुरुवातीला कापसाच्या लहानशा गोळ्याला सर्व बाजूंनी खेचून-ताणून त्याचे तंतून् तंतू विरळ करतात, मूळ...