Home Authors Posts by सुहास सोनावणे

सुहास सोनावणे

3 POSTS 0 COMMENTS
सुहास सोनावणे हे मुंबईचे रहिवाशी. ते गेल्या तीस वर्षांपासून वृत्तपत्रे, मासिके यांमधून लेखन करतात. ते जुन्या मुंबईचे अभ्यासक आहे. त्‍या विषयावर त्‍यांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. सुहास सोनावणे यांचे 'मुंबई-कालची' हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर 'पुसलेली मुंबई' हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी' या विषयाचा अभ्यास केला आहे. त्‍यांनी आंबेडकरांसंदर्भात 'सत्याग्रही आंबेडकर', 'शब्द फुलांची संजीवनी', 'ग्रंथकार भीमराव', 'बहु आयामी आंबेडकर', आणि 'डॉ. आंबेडकर आणि समकालीन' ही पाच पुस्तके लिहिली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9920801602
_Aambedkar_2.jpg

बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!

प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात...
_AambedkarAani_MarathiNatke_2.jpg

आंबेडकर आणि मराठी नाटके

बाबासाहेब आंबेडकर हे मराठी नाटकांचे चाहते होते हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम अमेरिकेत गेलेल्या वास्तव्य काळात प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी त्यांचे आरंभीचे सहकारी सीताराम...

मुंबईचा खडा पारसी

मुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात...