carasole

रजाचा गज करणे

‘रजाचा गज करणे’ हा जुना वाक्प्रचार. रज म्हणजे मातीचा कण, गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे. वाक्प्रचार...
carasole

आग्रह मराठी भाषेच्‍या शुद्धतेचा!

13
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे...
carasole

चव्हाटा

चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यालाच चौक असेही म्हणतात. चार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने...
carasole

बनारसी मराठी बोली

0
बनारस शहरात साधारण तीन हजारांच्या आसपास मराठी भाषिक समाज आहे. मराठी समाज स्थलांतरित होऊन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्या ठिकाणी आलेला आहे. काशी हिंदू विश्ववविद्यालयातील...
carasole

‘चालना’कार अरविंद राऊत यांचे साहित्य

अरविंद राऊत यांनी त्यांचा शिक्षकाचा पेशा सांभाळून ‘सुविचारधारक मंडळ’ (१९७५), ‘बुद्धिप्रामाण्यवादी प्रतिष्ठान’ (१९७८), ‘धर्मनिर्णय मंडळ’ अशा काही संस्थांशी संबंधित कार्य केले. ते करत असताना...
carasole

काकतालीय न्याय

केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही,...
carasole

उत्तर कोकणची सागरी बोली भाषा

‘जीवनगुंजी’ हे अरविंद राऊत यांचे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन...
carasole

गाडगेबाबांची कीर्तनाभाषा

0
गाडगेबाबांची कीर्तनभाषा ही जनभाषा आहे. संवाद हा त्या भाषेचा गाभा. ते एकेका शब्दाचा प्रश्‍न लोकांना विचारत आणि लोकांचा होकार मिळवत. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे विषय स्वच्छता, जातिनिर्मूलन, अस्पृश्यतानिषेध, गरिबांना मदत, व्यसनमुक्ती, प्राणिमात्रदया, अन्न-वस्त्र-निवारा-विचार, शिक्षण, ज्ञान हे मुख्यतः आहेत. ते शिक्षणाला अग्रस्थान देतात...
carasole

पण्डिता रमाबाई सरस्वती – प्रबोधनकार के.सी.ठाकरे

2
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बहुसंख्य वाचकांना शिवसेनेप्रमुखांचे वडील म्हणून ठाऊक असावेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे वडीलही ‘हिंदुत्व’वादी असतील असा समज सर्वसाधारणपणे होऊ शकतो. आणि मग...
carasole

नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना

वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप...