Home Authors Posts by सुप्रिया अत्रे

सुप्रिया अत्रे

2 POSTS 0 COMMENTS
डॉ. सुप्रिया मधुकर अत्रे पुण्‍याच्‍या एस.एन.डी.टी महाविद्यालयात मराठी विषयाच्‍या प्राध्‍यापिका म्‍हणून तीस वर्षे काम केल्‍यानंतर निवृत्‍त झाल्‍या. त्‍यांना महाविद्यालयाकडून 'उत्‍कृष्‍ट शिक्षक' पुरस्‍कार तर पुणे महापालिकेकडून 'संत मुक्‍ताबाई पुरस्‍कार' प्राप्‍त झाला आहे. त्‍यांना संत साहित्‍याची आवड आहे. त्‍यांनी त्‍यासंदर्भात लेखन करण्‍यासोबत व्‍याख्‍यानेही दिली आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तकांसोबत महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक मंडळाच्‍या इयत्‍ता नववी आणि बारावीच्‍या मराठी पाठ्यपुस्‍तकांचे संपादन केले आहे. त्‍यांनी आकाशवाणी आणि दूरदरर्शनवर अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण केले आहे. त्‍यांनी मराठी भाषा व शिक्षणविषयक समित्‍यांवर कामे केली असून त्‍या विविध नियतकालिकांमधून नियमित लेखन करत असतात. लेखकाचा दूरध्वनी (020) 25430442
carasole

नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना

वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप...

संत तुकामाई

श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. त्यांचे वडील काशिनाथपंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांना...