लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...
गुरू-शिष्य नात्याबद्दल कथा अनेक प्रचलित आहेत- प्रेमकथा, भक्तिभावाच्या कथा आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी, गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा, गुरूची सर्व प्रकारची सेवा...
शांताबाई शेळके यांच्या ‘ही वाट दूर जाते...’ या गीताची ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहे. त्या गीतात दोन कडवी आहेत. पहिल्या कडव्यात शांताबाई स्थळाचे वर्णन करतात तर...
प्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे...
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना...
परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर...
महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी...
चंद्रकांत पवार हे सद्गृहस्थ आटगाव (कल्याण-कसारा मार्गावर) या छोट्याशा गावात राहतात. त्यांचे वर्णन 'पोस्टमन ते कीर्तनकार' असे एका वृत्तपत्राने केले आहे. त्यांचा परिवार आठ बहिणी...