Home Authors Posts by गौरीश तळवळकर

गौरीश तळवळकर

1 POSTS 0 COMMENTS
गौरीश प्रभाकर तळवळकर यांनी पूर्ण वेळ संगीत शिक्षणाला वाहून घेतले आहे. ते घरी तसेच प्रतिभा संगीत विद्यालय व सम्राट संगीत विद्यालय येथे गायन वर्ग घेतात. त्यांचे सध्या वास्तव्य फोंडा, गोवा येथे आहे. त्यांनी गोवा विद्यापीठातून बी.एची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संगीत अलंकार, गांधर्व महाविद्यालय, मिरज येथून संगीताचे शिक्षण पूर्ण केले. तळवळकरांनी अनेक प्रतिष्ठित संमेलनात शास्त्रीय गायन केले आहे; तसेच, त्यांनी 'गीत महाभारत' या निवेदन व गीते असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्यांनी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज यांच्या अनेक अभंगांना स्वरबद्ध करुन त्याचे सादरीकरण केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9860410997
_GaurishTalwalkar_DyasGhetla_3_0.jpg

गौरीश तळवळकर – ध्यास घेतला रचिण्याचा पाया

मी शास्त्रीय गायक आहे. संगीतविद्या शिकवणे हा माझा ध्यास आहे. मी स्वत:ला सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले आहे. संगीतात उत्तम कलाकार...