Home उद्योग

उद्योग

-udyogshree-bhimashankar-kathare

भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!

‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा...
-bhutkhambachaladha-

भूतखांबचा लोकलढा

0
गोव्याच्या शांत, सुशेगात भूमीत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पर्यावरणासाठी एक उग्र आंदोलन घडून आले. त्यात एका सत्याग्रहीचा बळी गेला, परंतु ड्युपाँटसारख्या बलाढ्य अमेरिकन कंपनीला...

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...

व्यवसायोपचार (Occupational Therapy)

व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...
लोडशेडींगचा सामना कराव्या लागणा-या गावांना सौर दिव्यांमुळे नवी आशा मिळाली आहे

सौरऊर्जेसाठी प्रयत्‍नशील – दोन चक्रम!

अलिकडच्‍या काळात ऊर्जा हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. ऊर्जेला सर्व स्‍तरांवर अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्‍त झालेले असून तिच्‍या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. मागणी...
-p.demelo-heading

झुंजार कामगार नेता – पी डिमेलो

0
पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे...
DSC_1397

उद्योगातील अभिनवतेची कास

0
रोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी...

द.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता

गेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय...
-vikhe-patil-

विठ्ठलराव विखे पाटील – सहकाराचे प्रणेते (Vitthalrao Vikhe Patil)

विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. विठ्ठलराव विखे पाटील हे कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य...
_hotel_curry

हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)

‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास...