महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव

‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी...
_sindkhed_raja_2.jpg

सिंदखेड राजा (Sindkhed Raja)

सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...
carasole

बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार

नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आरंभकाळातील एक शिल्पकार होते. नानासाहेबांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली गावात एका सर्वसामान्य...
-history-sahityasammelan

साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)

1
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11  मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...

मोरारजींचा वाढदिवस…

0
अत्रे टीका करताना विरोधकांची सालडी सोलत असले तरी त्यांच्या स्वभावात दीर्घ द्वेष नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पंडित नेहरूंची रेवडी उडवणारे अत्रे, नेहरूंच्या निधनानंतर अग्रलेखांची...
_shahir_lavani

शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)

2
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...

वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद

वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
carasole

चंद्रपूरचा परकोट

चंद्र‘पुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व...

महाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र !

महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....

रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला...