महाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव
मुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा...
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर… सोलापुरात काही घडले आहे!
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा... तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या...
दाभोळ आणि परकीय प्रवासी
‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...
आदिवासी हलबा संस्कृती
हलबा हा समाज वेदकालीन भारतात वस्ती करून राहणारा मानतात. त्या समाजाचे कुलगोत्र विशिष्ट आहे. ती जमात सूर्याची उपासक. तो समाज मध्यप्रदेशात ‘हलबा’ तर महाराष्ट्रात...
वेळापूरचा अर्धनारी नटेश्वर
श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या...
मेणवलीतील घंटेचे देऊळ
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे...
महालय – पितृ पंधरवडा
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात...
नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) Naro Appaji Khire (Tulshibagwale)
पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळच्या पाडळी गावात आप्पाजी खिरे नावाचे गृहस्थ राहत. ते त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे पाडळी गावच्या कुलकर्णीपणाची जबाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा...
उदगीरचा भुईकोट किल्ला
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी'...
सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार
आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील...