कथा पानेगाव येथील वाळू-संवर्धनाची
नेवासे तालुक्यातील पानेगावच्या लोकांनी त्यांच्या गावातून वाहणाऱ्या नदिपात्रातील वाळूचा उपसा रोखण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले. पानेगाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-नेवासा तालुक्यांच्या सीमेवर आहे. अहमदनगर शहरापासून...
प्रशासनाची बेफिकिरी, औदासीन्य आणि जनतेची हताशता !
निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प्रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे...
झुंडी तंत्राने न्याय – भय संपलेले नाही!
देशाचा कायदा, न्याय ह्याला न जुमानता कायदा हातात घेतला जातो; लोक गर्दी करतात आणि त्यांच्या विचारांच्या विरूद्ध वागत असलेल्या माणसाला मारहाण करतात किंवा जिवे...
लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!
लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...
कांदाशेतकरी – स्वातंत्र्य हवे, करुणा नको! (Onion Cultivators Want freedom, No Compassion)
ग्राहकांनी कांद्याचे दर वाढले म्हणून आक्रोश करणे, संताप व्यक्त करणे गैर आहे. कांदा नेहमी स्वस्तच मिळावा हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क नाही. कांदा हे नाशवंत...
सत्तातुराणां न भय न लज्जा!
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व...
वरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन!
फेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री...
टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...