Home Authors Posts by शमसुद्दीन तांबोळी

शमसुद्दीन तांबोळी

2 POSTS 0 COMMENTS
शमसुद्दिन तांबोळी हे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आहेत. ते गेल्या चाळीस वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. ते हमीद दलवाई स्टडी सर्कल, वैज्ञानिक मनोभाव – विवेकवाद रुजवण्यासाठी दहा वर्षांपासून बकरी ईद निमित्त राज्यव्यापी रक्तदान सप्ताह अभियानाचे आयोजन करतात. त्यांनी समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी लेखन आणि लोकशिक्षण केले आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर बारा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यांनी हमीद दलवाई यांच्या कार्यावर पीएचडी पदवी मिळवली आहे.9822679391

मुस्लिम लोकसंख्यावाढीची समीकरणे

लेखकाने इस्लाम हा कुटुंबनियोजनाचे केवळ समर्थन करत नाही, तर इस्लामनेच मर्यादित कुटुंबाचा आदर्श सर्वप्रथम दाखवून दिला आणि इस्लाम हाच त्या संकल्पनेचा आरंभकर्ता आहे असे म्हटले आहे व त्याचा तपशील दिला आहे...

तत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)

भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याची मोहीम साठ-सत्तरच्या दशकात जोर धरू लागली. मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना त्यासाठी कार्यरत होत्या. त्यांत प्रा.अ.भि. शहा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकांचे लेखक-संपादक यांपुरती मर्यादित नाही.