Home Authors Posts by उमेश करंबेळकर

उमेश करंबेळकर

45 POSTS 0 COMMENTS
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810
_Ghatvaf_carasole

घातवाफ

‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या,...
_kadambmukul_carasole

कदंबमुकुल न्याय

आपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व...
_Makta_Ghene_carasole

मक्ता घेणे

'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?' गृहसंस्था आणि सार्वजनिक...
_Naki_Nau_Yene_carasole

नाकी नऊ येणे

'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे...
_Aappoaap_Carasole

आपोआप

मानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी...
_Kalya_Dagadavarchi_carasole

काळ्या दगडावरची रेघ

आदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतिदायक वाटलेल्या गोष्टी तसेच, त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या, हजारो वर्षांपूर्वीच्या...

अजगर

अजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे...

पळसाला पाने तीन

पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते. वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते...
tantotant

तंतोतंत

एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी शंभर टक्के जुळणारी म्हणजेच पूर्णत: मिळती-जुळती असते, तेव्हा त्यांच्यातील साम्य वर्णन करताना ‘तंतोतंत’ हा शब्द वापरला जातो. वैदिक काळात विद्वानांचे...
chaudaveratna

चौदावे रत्न

चौदा ह्या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आणि व्यवहारात आढळतात. उदाहरणार्थ, विद्या एकूण चौदा आहेत. 'हरिविजया’तील चौदा जणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया ॥ या...