उमेश करंबेळकर
रजाचा गज करणे
‘रजाचा गज करणे’ हा जुना वाक्प्रचार. रज म्हणजे मातीचा कण, गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे. वाक्प्रचार...
चव्हाटा
चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यालाच चौक असेही म्हणतात.
चार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने...
काकतालीय न्याय
केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही,...
घोरपड
पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. तिला सरड्याची थोरली बहीणच म्हणायची! घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते...
अठरा विश्वे
अठराविश्वे दारिद्र्य या शब्दप्रयोगाचा शोध तीन वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आढळतो. अठरा या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आहेत. जसे - महाभारतातील पर्वाची संख्या...