3 POSTS
अमोल विनोदराव कावलकर हे अमोलकचंद महाविद्यालय (यवतमाळ) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते मूळ यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील दिघी गावचे. त्यांचे शिक्षण एम एस्सी, बी एड असे आहे. त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पीएच डी मिळवली आहे.
7588189823, 9767166600