Home नृत्य
नृत्य
द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)
द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा...
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची प्रेरणा स्वतंत्र आहे, हे खरे. शाहिरांनी त्यांची रचना पूर्वीच्या संस्कृत-मराठी...
वारली विवाह संस्कार
वारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’ ही त्यांच्या जीवनाची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे.
वारली जमातीत...
हलगी नावाचे चर्मवाद्य
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे. हलकारा देणे म्हणजे सांगावा पुढे जाणे. हलकारा हा शब्द हलगीतून...
वासुदेवाच्या नाचण्यातील खुशी
वासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,...
अमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी
मराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज...
आदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य
ठाणे जिल्ह्यातील ‘झिंगीनृत्य’ हे नुसत्या ‘झिंगी’ या शब्दाने किंवा ‘झिंगीचिकी’ या नावाने ओळखले जाते. कातकरी लोक त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. आरंभी, ताल पत्र्याचा डबा आणि ढोलकीचा ठेका यांवर धरला जातो. ‘झिंगीनृत्य’ या शब्दाविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक निरीक्षण असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच...
लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे
महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक...
पॉप बॉयज् क्रू – नृत्यातून समाजसेवा
‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे.
त्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश...
रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील
जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील गावसकर करत असलेल्या ‘थम्स अप’च्या जाहिरातीत थम, अंगठा चितारला आहे...