Home Authors Posts by ममता क्षेमकल्याणी

ममता क्षेमकल्याणी

2 POSTS 0 COMMENTS
ममता क्षेमकल्याणी मूळ नाशिकच्या. त्या पुण्यातील ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेच्या संपादक आहेत. त्यांनी बी ए आणि राज्यशास्त्र विषयात एम ए केले आहे. त्यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध माध्यम संस्थांमध्ये काम केल्यानंतर पुणे येथे 2007 साली पत्रकार नितीन जळुकर यांच्या सहकार्याने ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेची स्थापना केली. त्या लेखक, निवेदक आणि मुलाखतकार आहेत. त्या इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ‘मराठी भाषा वर्ग’ घेतात. लेखकाचा दूरध्वनी 9881736078
_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...

भारतीय चित्रपटांचा वारसा

    भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो... 'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू...