Home Search
सरकार - search results
If you're not happy with the results, please do another search
जातिभेदाला सरकारी उत्तेजन ! (Government Promotes Casteism Indirectly)
ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल…
कृषी कायदे – सरकारचा हेतू काय? (Agitation in Delhi – Punjab Farmers object Govt....
नवे कृषी कायदे रद्दबातल केल्याने पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे का? तर, नाही. फार तर आजचे मरण उद्यावर ढकलले जाईल! कायदे करण्यामागील मोदी सरकारची प्रेरणा शेतकरीहित नसून कॉर्पोरेट्सचा दबाव ही आहे;
कॅनडात कोरोनाविरुद्ध सरकार तत्पर (Canada’s Govt. Controls Corona)
कोरोनाची साथ काही देशांत आटोक्यात येऊ लागली आहे. त्यांतील एक देश आहे कॅनडा. कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तो भारताच्या तिप्पट मोठा आहे. पण तेथील लोकसंख्या आहे अवघी साडेतीन कोटी. त्यांना उरलेली अर्धी जमीनसुद्धा पुरेशी आहे.
सरकारी शाळा कात टाकत आहेत
महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या बनवत आहेत, की अनेक पालक सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास रांगेत उभे आहेत....
मोदी सरकार : व्यवस्थापन म्हणजे राजकारण!
भारतीय राजकारणात रचनात्मक पातळीवर आमूलाग्र बदल गेल्या चार वर्षांत झाला. त्या चार वर्षांमध्ये भारतीय राजकारणाची मर्मदृष्टी बदलली. राजकारणातील बहुविधतेच्या संरचनात्मकतेची जागा एकसंधीकरणाच्या संरचनात्मक संकल्पनांनी...
भाषा धोरण व संस्कृतिधोरण तयार करणे हे सरकारचे काम नव्हे!
महाराष्ट्राचे मराठी भाषाधोरण व संस्कृतिधोरण गेले काही महिने चर्चेत आहे. त्याआधी अनुक्रमे नागनाथ कोतापल्ले व आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी सरकारला धोरणाचे शिफारशीवजा...
सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल
सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल – आनंद अवधानी.
‘लालफित’शाहीमुळे साध्या साध्या कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्यांसाठी तो मन:स्तापच असतो. आंध्रप्रदेश सरकारने या प्रश्नावर...
सरकारचे डोके (!)
अण्णा हजारेंना सरकारकडून अटक करण्यात आल्यानंतर देशभरात निषेध व्यक्त केला जाऊ लागला. त्यांना संविधानाने दिलेला निषेधाचा अधिकार सरकारकडून नाकारण्यात आला. ही सगळी परिस्थिती पाहता...
आले सरकारच्या मना…!
- किरण क्षीरसागर
राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या दोन्ही सरकाराधीन संस्थांच्या कामांचे स्वरूप एकच असल्याचा शोध लावत सरकारकडून या दोन्ही...
सरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण …
"सर, सर आम्ही आता इंग्लिश मिडियमचे दिसतोय ना...!"
शाळेच्या पहिल्याच दिवशी चौथीच्या वर्गात शिकणारा लहानगा विशाल मला असे विचारत होता. किंबहुना, त्याच्या म्हणण्याला माझे अनुमोदन...