Home Tags स्मशानभूमी

Tag: स्मशानभूमी

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...

झरी गावी ‘एक गाव एक स्मशानभूमी’ (Zari village will have one crematorium for all...

साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे...
_Anandwadi_1.jpg

आनंदवाडी गावात स्त्रीराज!

आनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही...
_Pravin_wamane_1.jpg

प्रविण वामने यांचा ग्रामोद्धाराचा वसा

सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले. गाव छोटेसे आणि आडवळणी, पण ते आदर्श गाव बनावे यासाठी प्रयत्न करणारे प्रविण वामने. प्रविण वामने...
carasole

पिंपळगावची बगीचावजा स्‍मशानभूमी

गावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला...
carasole

सुनिता पाटील यांची स्मशानसेवा

नाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम...