Home Authors Posts by अशोक देशमुख

अशोक देशमुख

1 POSTS 0 COMMENTS
अशोक देशमुख हे कन्सल्टंट प्रोक्टॉलॉजिस्ट (मूळ व्याध – भगंधर विशेषज्ञ) म्हणून व्यवसाय करतात. त्यांचे औरंगाबाद येथे वेद पाइल्स सेंटर आहे. ते मूळ शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावचेच. त्यांचे लेखन ‘दोन युगपुरुष – श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज’ हे प्रकाशित आहे. त्यांनी ‘महाभारत - वास्तवाचा मागोवा’ असाही एक अभ्यास लिहिला आहे. तो प्रकाशनाधीन आहे.

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...