Home Tags सातारा शहर

Tag: सातारा शहर

रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला...
_chandamay_shikshak_shankar_mane

छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने

शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...
-vai-dholya-ganpati

वाईचा ढोल्या गणपती

वाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे....
-naro-appa-khare

नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) Naro Appaji Khire (Tulshibagwale)

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळच्या पाडळी गावात आप्पाजी खिरे नावाचे गृहस्थ राहत. ते त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे पाडळी गावच्या कुलकर्णीपणाची जबाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा...
_HirweGaon_SamrudhikadunSwayampurnatekade_1.png

हिवरे गाव – समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे!

0
सरपंच अजित रघुनाथ खताळ यांनी त्यांच्या गावाचे पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या त्या प्रवासाचे वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल! त्यांना त्यांनी...
carasole

पाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार

संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...