Home Tags शिक्षण

Tag: शिक्षण

carasole

जयश्री काळे – जया अंगी मोठेपण!

1
छान बंगला, आर्थिक सुबत्ता, सुदृढ वातावरण असे घर पुण्यात असताना, घरातून उठून झोपडपट्टीत कोण हो जाईल? कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल? त्यांना...
carasole

राधिका वेलणकर स्वतःच्या शोधात

राधिका वेलणकर ही बायोमेडिकल डिझाइन इंजिनीयर. ती अॅम्प्लिट्यूड ऑर्थो या कंपनीत दोन वर्षे काम करत होती. राधिका नोकरी करताना माहितीपट किंवा इतर कार्यक्रम यांना...
carasole copy

आदिवासी रेडगावात डिजिटल शाळा

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास...
carasole

ज्योती आव्हाड यांचे सेन्सरी गार्डन

नाशिकच्या ज्योती आव्हाड यांनी शारीरिक व मानसिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी तयार केलेले ‘सेन्सरी गार्डन’ ही महाराष्ट्रातील पहिलीच, अगदी आगळीवेगळी अशी बाग आहे. ‘नॅशनल असोसिएशन फॉर...
carasole

विद्यादात्या विद्या धारप

विद्या धारप या सेवानिवृत्त क्‍लार्क. निवृत्तीनंतर त्या स्वतःचा वेळ सत्कारणी लागावा आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा या हेतूने काम पाहू लागल्या‍. त्या शोधात त्या...
carasole

शहाजी गडहिरे – सामाजिक न्यायासाठी अस्तित्व

शहाजी गडहिरे आणि त्यांच्या पाच-सहा सहका-यांनी 2001 मध्ये ‘अस्तित्व’ संस्‍थेची स्थापना केली. आरोग्याशी निगडित समस्यांवर काम करण्यासाठी आरोग्याबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर...
carasole

आदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा!

शिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून...
carasole

म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!

म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या...

अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...

माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले

स्त्रियांची आत्मचरित्रे,  आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही...