1 POSTS
उमा जोशी या पुणे येथे राहतात. त्यांना लेखनाची आणि प्रवासाची अावड आहे. त्यांच्या लिहिलेल्या श्रृतीका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 'गृहिणी' या कार्यक्रमात प्रसारित झाल्या आहेत. टी.व्ही.वरून प्रसारित होणा-या 'टोकन नंबर वन' या मालिकेत त्यांनी लिहिलेला एक एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. जोशी यांनी सहकारी बँकेमध्ये पंचवीस वर्षे नोकरी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि घेतलेल्या मुलाखती 'स्त्री', 'किर्लोस्कर', 'मानिनी', 'प्रपंच', 'माहेर', 'ललना', 'हंस', इत्यादी मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
022 25468213