Home Tags शिक्षकांचे व्यासपीठ

Tag: शिक्षकांचे व्यासपीठ

-heading-teacher

शिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा!

मला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही! ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न...
-barve-sir

क्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा…!

अविनाश दामोदर बर्वे हे ठाण्याच्या मो ह विद्यालयातील उपक्रमशील, कनवाळू, संयमी, सतत हसतमुख असणारे निवृत्त शिक्षक. बर्वेसर छत्तीस वर्षें मो ह विद्यालयात सेवारत होते....
-heading

नामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद (Namdev Mali)

नामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत...
-heading

अविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता

ठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी...

वरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन!

फेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री...
-gaytri-with-students

गायत्री आहेर – शिक्षणासाठी कायपण!

नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली! त्यांच्यासाठी शाळा म्हणजे...

अनुभव अमेरिकेत शिकवण्याचा

मी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची...

भूगोल झाला सोप्पा!

ढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके -  त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा...

सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची...

वंचितांचे जगणे आणि शिकणे

मी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो.  खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील...