Home Tags विहीर

Tag: विहीर

भाषेतील भर आणि प्रदूषण

भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...

आमचा रोड

एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...
-heading

आर्द्रता चक्र फिरू लागले तर…

मानवाने वाहणारे पाणी अडवून, साठवून, ते उपसून अगर पाटबंधाऱ्याचे तंत्र शोधून प्रवाहाने गरजेप्रमाणे वापरण्याचे काढले आहे; तसे जमिनीखाली मुरलेले पाणी विहिरी खोदून व खोलवरील...
_Parasi_Bawdi_1.jpg

मुंबईची पारसी बावडी – समाजऋण आणि श्रद्धास्थानही

0
मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठ्या विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यांतील काही विहिरींना त्यांच्या कलापूर्ण वास्तुरचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. काही विहिरी तर...
_Pritisangam_1.jpg

प्रीतिसंगम (Pritisangam)

कराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या...
_DhomcheNrusiha_Mandir_1.jpg

धोमचे नृसिंह मंदिर

सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि...
_BhudkiMhanje_Vihir_1_0.jpg

भुडकी म्हणजे विहीर

शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराच्या मागे वर्तक बाग आहे. तेथे भुडकीचे अवशेष आहेत. भुडकी म्हणजे विहिरी. महाराष्ट्रात विहिरीचे बरेच प्रकार आणि त्यानुसार नावे आहेत. अरुंद...
_sindkhed_raja_2.jpg

सिंदखेड राजा (Sindkhed Raja)

सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...

मंगळवेढ्याची महासाध्वी गोपाबाई आणि तिची विहीर

मंगळवेढा परिसरात शके 1376 ते 1378 या काळात भीषण दुष्काळ पडला होता. तेथे एका सधन कासाराने मंगळवेढ्याच्या पूर्वेस एक मोठी विहीर खोदली पण पाणी...
carasole1

श्री कमलादेवी मंदिर – महाराष्ट्रातील दक्षिणीशैलीचे पहिले मंदिर

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण...