Tag: रवींद्रनाथ टागोर
वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...
उमर खय्यामची फिर्याद
‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…
मराठी आणि बंगाली रंगभूमी : आरंभीचा इतिहास
भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. चेतनानंद यांच्यासारख्या रामकृष्ण मिशनमधील मोठ्या व्यक्तीने गिरीशचंद्र यांचे चरित्र लिहिले, ते कुतूहलाने वाचले आणि बंगाली रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत गेला. बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीत काही साधर्म्य आढळली. स्त्रियांनी नाटकात काम करण्याला दोन्ही रंगभूमीवर तितकाच विरोध आणि उपहासात्मक टीका झाली...
राम सुतार – शिल्पकलेतील भारतीयत्व (Ram Sutar)
राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा...
रवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र
रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे...
पुरस्कार वापसीच्या पार्श्वभूमीवर
सप्रेम नमस्कार, वि.
लेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा...