Tag: रंगपंचमी
दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...
कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...
जावयाची गाढवावरून धिंड
नाशिकच्या वडांगळी गावची अजब प्रथा
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची अजब परंपरा पाळली जाते....
होलिकोत्सव
होळी हा लोकोत्सव होय. तो वर्षाच्या मासातील अंतिम उत्सव. या उत्सवाची होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी, धुळवड व रंगपंचमी अशी स्थाननिहाय विभागणी होते...