वैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य...
'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' हा 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर...
अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी...
कुंकू किंवा कुमकुम ही सर्व भारतीयांना परिचित अशी वस्तू आहे. ती हिंदू धर्मीयांच्या पूजाअर्चेतील आवश्यक बाब आहे. कुंकवाचा रंग लाल. त्यात भगव्या किंवा केशरी...
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती...
मुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात...
बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.
‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या...
मुंबईच्या एका महिलेचा येत्या ८ मार्चला जागतिक महिलादिनी मोठा गौरव होणार आहे. तिच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर युरोपातील फिनलँडमधील तुर्कु येथील उपचार केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे...
मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट. मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत...
करण चाफेकरचा ओढा शाळेत असल्यापासून मुंबईतील वरळीच्या ‘नेहरू सायन्स सेंटर’कडे असायचा. तो राहायचा डोंबिवलीला, पण अधूनमधून नेहरू सायन्स सेंटरला भेट द्यायचा. त्याची विज्ञानामध्ये असलेली...